#JusticeForAbhishek
भारत माता की जय ची घोषणा दिलेली ओ फक्त त्याने, काय चुकल त्याझ? एकीकडे रोहित वेमुला देशद्रोही याकूब चे नारे देत होता, तेव्हा तुम्ही त्याझ्या मयता वर आपली राजकीय पोळी भाजुन घेतली आणि आज जेव्हा एक सामान्य अभाविप विद्यार्थी कार्यकर्ता NSUI व कर्नाटक सरकार (कांग्रेस सरकार) च्या धमक्यांना आणि चुकीच्या FIR ला घाबरून आत्महत्या करतो तेव्हा सगळे चिड़िचुप. कुठे पळून गेले स्वतः ला लोकशाही चा चौथा स्थंभ म्हणून घेणारे ?, कुठे गेल्या बाकी सर्व विद्यार्थी संगठना? कुठे पळाले सगळे पुढारी ? का होत नाहियेत खुल्या चर्चा या विषयावर? उत्तर एकच आहे .. त्याझावर खरा अन्याय झलता आणि त्याला खरच धमकवल गेल होत ज्याचा मुळे त्याला हे जग सोडाव लागल.. म्हणून हे सगळे गप आहेत.
कर्नाटक मधील J.C.B.M College मधे अभाविप ने "योद्धा नमन" या नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याचा मधे #अभिषेक ही सहभागी होता परंतु या कार्यक्रमाच्या वक्तयांना NSUI चा विरोध होता ज्याचामुळे कॉलेज ने कार्यक्रमाला स्थगित करण्याचा आदेश दिला. काही कारण नसताना Karnataka Congress Govt व NSUI ने राज्यात स्वतःच्या सत्तेच्या जोरावर अभाविप कार्यकर्त्यांवर FIR दाखल केली ज्याला घाबरून #अभिषेक ने मंगळवारी आत्महत्या केली.
काय चुकल होत त्या चिमुकल्याच, तो ही कोणाचा मुलगा, भाऊ , मित्र होता ... त्याझे ही काही स्वप्न होते ज्याला या हरामखोर नीच कांग्रेसिंनी चिरडून टाकले.
त्या रोहिथ वेमुला सारखा याकूब समर्थक विद्यार्थी आत्महत्या करतो तेव्हा याच बुद्धिजीवींच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रु निघतात आणि आज #अभिषेख सारखा होनहार विद्यार्थी जग सोडून जातो तेव्हा हेच बुद्धिजीवी मौन पाळून बसलेत.... लाज वाटती या सर्वांची विशेषतः या ढोंगी मीडिया ची...
देशाचे डोळे कधी उघड़नार , देव जाने..
योगेश्वर राजपुरोहित,
9404131857
No comments:
Post a Comment